महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांच्या 2109 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


MAHA PWD Recruitment 2023

एकूण जागा - 2109 जागा 


MAHA PWD Recruitment Vacancy Details 2023 





पदांचा तपशील -


S.R. पदाचे नाव एकूण जागा

1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532

2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55

3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05

4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378

5 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08

6 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02

7 उद्यान पर्यवेक्षक 12

8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09

9 स्वच्छता निरीक्षक 01

10 वरिष्ठ लिपिक 27

11 प्रयोगशाळा सहाय्यक 05

12 वाहन चालक 02

13 स्वच्छक 32

14 शिपाई 41

    

MAHA PWD Recruitment Education Details 2023 

शैक्षणिक पात्रता - 


पद क्र.1 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा



पद क्र.2 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा



पद क्र.3 :- 


(i) 10वी व 12वी उत्तीर्ण   


(ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी   


(iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य


पद क्र.4 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स  


(iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात



पद क्र.5 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  


(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.



पद क्र.6 :- 


(i) 10वी उत्तीर्ण    


(ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  


(iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.


पद क्र.7 :- 


(i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी    


(ii) 02 वर्षे अनुभव


पद क्र.8 :-


(i) 10वी व 12वी उत्तीर्ण   


(ii) वास्तुशास्त्राची पदवी



पद क्र.9 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र



पद क्र.10 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) कोणत्याही शाखेतील पदवी



पद क्र.11 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी



पद क्र.12 :- 


(i) 10वी उत्तीर्ण   


(ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना 


(iii) 03 वर्षे अनुभव


पद क्र.13 :- 07वी उत्तीर्ण आवश्यक


पद क्र.14 :- 10वी उत्तीर्ण आवश्यक 




MAHA PWD Recruitment Age Limit Details 202 


वयाची अट - 06 नोव्हेंबर 2023 रोजी 


खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे 




वयाची सूट - मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग साठी 05 वर्षे सूट राहील 


MAHA PWD Recruitment Exam Fee Details 202 

अर्जाची फी -   


खुला प्रवर्ग - 1000 ₹/- 


मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग - 900 ₹/- 



नोकरी ठिकाण - महाराष्ट्र


MAHA PWD Recruitment Apply Online 202 

जाहिरात - Click Here




अर्ज लिंक -  Click Here( 16 ऑक्टोबर 2023 ला सुरू होईल ) 


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2023 



अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 


Follow Us On Social Media 

YouTube Click Here

TelegramClick Here

WhatsAppClick Here