Mahatransco Recruitment 2023 Apply Online – महा-ट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत रिक्त असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 विद्युत सहाय्यक अशा सर्व पदांनी मिळून 2541 एवढ्या जागा रिक्त आहेत.
या जागा भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने भरती 2023 काढली आहे. तर या भरतीसाठी अर्ज कसा करायचा भरतीसाठी शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
Mahatransco Recruitment 2023
💁 पदाचे नाव (Name of the Post) –
पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 वरिष्ठ तंत्रज्ञ 124
2 तंत्रज्ञ 1 200
3 तंत्रज्ञ 2 314
4 विद्युत सहाय्यक 1903
एकुण जागा 2541
वरील पदांपैकी पद क्रमांक 1, 2, 3 ही पदे जाहिरात क्रमांक 08/2023 मधील आहे. तर पद क्रमांक 4 हे पद जाहिरात क्रमांक 09/2023 मधील आहे.
🧑🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification)
वरिष्ठ तंत्रज्ञ – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 06 वर्ष अनुभव.
तंत्रज्ञ 1 – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 04 वर्ष अनुभव.
तंत्रज्ञ 2 – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार व 02 वर्ष अनुभव.
विद्युत सहाय्यक – ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) यांच्या योजना अंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
🧒 वयाची अट (Age Limit) – 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्ष असावे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 05 वर्ष सुट)
🏢 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
💵 अर्ज शुल्क (Fees) –
पद क्र. 1 ते 3 : खुला प्रवर्ग: 600 रू ( मागासवर्गीय आदुघ : 300)
पद क्र. 4 : खुला प्रवर्ग: 500 रू ( मागासवर्गीय आदुघ : 250)
💰 वेतन श्रेणी (Salary)
पदाचे नाव पगार
वरिष्ठ तंत्रज्ञ 30810 ते 88190
तंत्रज्ञ 1 28935 ते 82430
तंत्रज्ञ 2 29035 ते 72875
विद्युत सहाय्यक 15000 ते 17000
🧑💻 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Online)
🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 10 डिसेंबर 2023
🧑💻 परीक्षा (Online Exam) – फेब्रुवारी/मार्च 2024
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा
🧑💻 ऑनलाईन अर्ज (Online Form) Apply Online
📃 जाहिरात PDF (Notification PDF)
पद क्र 1 ते 3 Download PDF पद क्र 4. Donwland PDF
How to Apply Online :- CSC Centre/internet cafe
दररोज असेच अपडेट मिळवण्यासाठी आपले व्हाट्सअप ग्रुप व इंस्टाग्राम तसेच टेलिग्राम चैनल जॉईन करा.
मित्रांना शेअर करा

0 Comments