by

Nandkishor Kohchade 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे विविध पदांच्या 197 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे


 


MSRTC Chandrapur Apprentice 2023


एकूण जागा - 197 जागा 


MSRTC Chandrapur ITI Apprentice Recruitment Vacancy Details 2023 


पदांचा तपशील -



S.R. पदाचे नाव एकूण जागा

1 Mechanic Motor Vehicle 102

2 Sheet Metal Worker 30

3 Auto Electrician / Electrician 20

4 Welder ( Gas & Electric ) 15

5 Painter ( General ) 08

6 Mechanic Diesel 17

7 Refrigeration & Air Conditioning Mechanic 05

    


MSRTC Chandrapur ITI Apprentice Recruitment Education Details 2023 





शैक्षणिक पात्रता - 


(i) उमेदवार किमान दहावी पास असावा 


(ii) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण स संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असावा 


MSRTC Chandrapur ITI Apprentice Recruitment Age Limit Details 2023 


वयाची अट - 30 डिसेंबर 2023 रोजी 


किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 


वयाची सूट - अनुसूचित जाती / जमाती साठी 05 वर्षे सूट राहील 


MSRTC Chandrapur ITI Apprentice Recruitment Exam Fee Details 2023 

अर्जाची फी -  



सर्वसाधारण प्रवर्ग - 590 ₹/-


मागासवर्गीय प्रवर्ग 

( अनुसूचित जाती / जमाती ) - 295 ₹/-  


वरील अर्ज शुल्क हे डिमांड ड्रॅफ्ट च्या साहाय्याने भरायचे आहे. डिमांड ड्रॅफ्ट हा राष्ट्रीयकृत बँकेतून " MSRTC Fund A/C Chandrapur " यांच्या नावाचा काढलेला असावा तसेच डिमांड ड्रॅफ्ट च्या मागे उमेदवाराचे नाव , पत्ता तसेच ट्रेड चे नाव लिहिणे गरजेचे आहे.  




नोकरी ठिकाण - चंद्रपूर 


MSRTC Chandrapur ITI Apprentice Recruitment Apply Online 2023 

जाहिरात - Click Here


अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 




अर्ज लिंक - 


S.R. पदाचे नाव Apply Link 

7498804948 आपल्या फार्म भरण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा.

पेंमेट केल्यानंतर 24 तासांच्या आत प्रिंट मिळेल.

 



अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 डिसेंबर 2023



ऑफलाईन अर्ज पत्ता - विभागीय कार्यालय , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय , तुकूम , चंद्रपूर