जय सेवा ऑनलाइन


आदिवासी विकास विभागांअतर्गत रोजराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 
उद्देशः


1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 या कार्यप्रवण वयोगटातील

उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, आणि

त्यामाध्यमातुन आदिवासी समुदायातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर रोजगार व

स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.

2. आदिवासी उमेदवारांना स्थानिक गरजा, साधनसामुग्री, परिसरातील रोजगार व स्वरोजगारास

असलेला वाव इत्यादी बाबींशी निगडीत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे.

3. आदिवासी युवक-युवतींना कौशल्य प्रदान करुन रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनविणे.



लक्षगटः

1. अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील युवक/युवती.

2. त्यापैकी रोजगारासाठी स्थलांतर करणारे आदिवासी व्यक्ती, अल्पशिक्षित, बेरोजगार,

अर्धवट शिक्षण झालेले आदिवासी युवक- युवती.

प्रशिक्षणार्थी पात्रताः

1. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक/युवती.

2. प्रशिक्षणार्थींने मान्यता प्राप्त योजना अभ्यासक्रमात नमुद शैक्षणिक पात्रता धारण केलेली

असणे बंधनकारक राहील.



आवश्यक कागदपत्रे

 

 स्वाक्षरी

नुसूचित जमाती प्रमाणप्रत ( ST Cast Certificate )
 उच्चतम/ पुर्ण शैक्षणिक कागदपत्र (फक्त-1)
आधार कार्ड (दोन्ही बाजु )
 रहिवासी प्रमाणप्रत / डोमासाईल  बँकेचे कागदपत्रे ( पासबुक )

Whatsapp Group Link 
   
Click Here

 

Telegram Channel Link
Click Here

 

Facebook Page Link